वरुड ता.खटाव जि.सातारा कुस्त्यांचे मैदान 7 फेब्रुवारी 2023 रोजी होणार

श्रीभैरवनाथ यात्रा वरुड ता.खटाव जि.सातारा कुस्त्यांचे मैदान 7 फेब्रुवारी 2023 रोजी होणार


मैदानातील प्रमुख कुस्त्या...
1️⃣पैलवान बालारफिक शेख विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर
2️⃣पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर
3️⃣पैलवान प्रशांत शिंदे विरुद्ध पैलवान संग्राम पाटील
4️⃣पैलवान महारुद्र काळेल विरुद्ध पैलवान सुदर्शन कोतकर
5️⃣पैलवान रामदास पवार विरुद्ध पैलवान जयदीप गायकवाड
यासह इतर अन्य चित्तथरारक कुस्त्या...
कुस्ती निवेदक
पै.जोतीराम वाजे सांगलीकर

आपले नम्र
समस्थ ग्रामस्थ मंडळ
मुंबईकर मंडळ
वरुड ता.खटाव जि.सातारा

धन्यवाद
कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभाग
www.kustimallavidya.com
Whatsapp : 9511802074

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form