टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर कुस्ती मैदान दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी होणार

टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर कुस्ती मैदान दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी होणार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 


दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी 

टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर कुस्ती मैदान दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी होणार

1️⃣ पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान हर्षवर्धन सदगीर 
2️⃣पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे
3️⃣पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान गणेश जगताप
4️⃣पैलवान संतोष जगताप विरुद्ध पैलवान पृथ्वीराज मोहोळ
यासह इतर अन्य कुस्त्या होतील

सूचना
सकाळी 11 ते 2 या वेळेत 100 रु.ते 25 हजार पर्यंत कुस्त्या जोडण्यात येतील.

आयोजक
मा.श्री.संजय (बाबा) कोकाटे व मित्रपरिवार
स्थळ
टेंभुर्णी-करमाळा रोड,शिवतीर्थ मैदान
टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर
सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात LIVE दाखवण्यात येईल.
धन्यवाद
कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभाग
www.kustimallavidya.com
Whatsapp 9511802074

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form