नागज ता.कवठेमहांकाळ जि.सांगली कुस्ती मैदान 5 फेब्रुवारी 2023 रोजी होणार

श्रीयल्लम्मा देवीची यात्रा


नागज ता.कवठेमहांकाळ जि.सांगली कुस्ती मैदान 5 फेब्रुवारी 2023 रोजी होणार 

निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

मैदानातील प्रमुख कुस्त्या...

1️⃣ पैलवान किशोर पाटील विरुद्ध पैलवान रवी पंजाब
2️⃣पैलवान शुभम कोळेकर विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकूर
3️⃣पैलवान सागर चौगुले विरुद्ध पैलवान विकास भागवत
4️⃣पैलवान सचिन माने विरुद्ध पैलवान विश्वजीत रुपनर
यासह इतर अन्य कुस्त्या होतील

धन्यवाद
कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभाग
www.kustimallavidya.com
Whatsapp 9511802074

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form