डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांच्या "राष्ट्रकुल कुस्ती आखाडयास" प्रारंभ

डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांच्या "राष्ट्रकुल कुस्ती आखाडयास" प्रारंभ
डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार दादा पाटील यांच्या संकल्पनेतून विटा ता.खानापूर जि.सांगली येथे भारतातील सर्वात मोठ्या कुस्ती आखाड्याचे बांधकाम सध्या सुरू असून माती आखाड्यास प्रारंभ केला आहे.
सध्या संकुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र कुस्तीच्या सरावासाठी मुले राहण्यास सुरवात झाली आहे.
मातीच्या आखड्यासह लवकरच 3 मॅट असलेला मॅट हॉल,स्विमिंग टॅंक, जिम,लायब्ररी व लेक्चर हॉल, रनिंग स्टेप, गेस्ट हाऊस व ऑफिस, हॉस्पिटल व मॉल,कोचेस क्वार्टर,सिंथेटिक रनिंग ट्रॅक,1 ते 12 वी पर्यंत CBSC मराठी व इंग्रजी माध्यम शाळा, सिनियर कॉलेज आदी वास्तूंचे कार्य प्रगतीपथावर आहे.
धन्यवाद
kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form