औंध ता.खटाव जि.सातारा श्रीयमाई देवी यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान होणार

औंध ता.खटाव जि.सातारा श्रीयमाई देवी यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान होणार

मैदानातील प्रमुख कुस्त्या...

1️⃣पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान रोजी कपूरथल
2️⃣पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान दिनेश गुलीया
3️⃣पैलवान प्रशांत शिंदे विरुद्ध पैलवान आशिष टीकाण
4️⃣पैलवान भैरू माने विरुद्ध पैलवान राघू ठोंबरे
5️⃣सागर तामखडे विरुद्ध पैलवान धीरज पवार
यासह इतर अन्य चित्तथरारक कुस्त्या...

प्रमुख उपस्थिती
मा.श्री.गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी
राणीसाहेब औंध
स्थळ : कुस्ती पटांगण औंध
आयोजक
श्रीयमाई देवस्थान ट्रस्ट, सर्व ग्रामस्थ औंध ता.खटाव जि.सातारा

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form