माननीय खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त
मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी दुपारी ठीक 3 वाजता.
भीमा केसरी भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान
मैदानातील प्रमुख कुस्त्या...
1️⃣पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान भुपेंद्र अंजनाला
2️⃣पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान बालारफिक शेख
3️⃣पैलवान गणेश जगताप विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे
4️⃣पैलवान महेंद्र जगताप विरुद्ध पैलवान गोरा अंजनाला
पैलवान अक्षय मंगवडे विरुद्ध पैलवान संतोष जगताप
यासह इतर अन्य कुस्त्या होतील...
मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वा.
स्थळ
भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जि.सोलापूर
Tags
भीमा साखर कारखाना