महाराष्ट्र केसरी 2023 सर्व वजन गटातील अंतिम निकाल
पै.मुरलीधर मोहोळ व संस्कृती प्रतिष्ठान 🚩🚩 आयोजित ६५ वी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कीताब या स्पर्धेचा अंतिम निकाल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्र केसरी - पै शिवराज राक्षे
उपमहाराष्ट्र केसरी - पै.महेंद्र गायकवाड
गादी विभाग 👇🏻
👉🏻 ५७ कीलो
प्रथम क्रमांक - आतिष तोडकर ( बीड)
व्दितीय क्रमांक - सुरज आसवले ( कोल्हा जिल्हा)
तृतीय क्रमांक - विजय मोझर ( पुणे शहर )
तृतीय क्रमांक - अतुल चेचर ( को.शहर )
👉🏻 ६१ कीलो
प्रथम क्रमांक - भारत पाटील ( को.शहर )
व्दितीय क्रमांक - विजय पाटील ( को.जिल्हा )
तृतीय क्रमांक - विशाल सुळ ( सातारा )
तृतीय क्रमांक - योगेश्वर तापकीर ( पि.चिंचवड)
👉🏻 ६५ कीलो
प्रथम क्रमांक - सोनबा गोंगाणे ( को.जिल्हा )
व्दितीय क्रमांक - केतन घारे ( पुणे जिल्हा )
तृतीय क्रमांक - शुभम पाटील ( को.शहर )
तृतीय क्रमांक - महेश जाधव ( पिं.चिंचवड)
👉🏻 ७०कीलो
प्रथम क्रमांक - विनायक गुरव ( को.शहर)
व्दितीय क्रमांक - संकेत ठाकूर ( पुणे शहर )
तृतीय क्रमांक -मनोज घिवडे ( नाशिक जिल्हा )
तृतीय क्रमांक - सुमित गुजर ( सातारा )
👉🏻 ७४ कीलो
प्रथम क्रमांक - रविराज चव्हाण ( सोलापूर जिल्हा)
व्दितीय क्रमांक - आकाश देशमुख ( लातुर )
तृतीय क्रमांक - महेश फुलमाळी ( अहमदनगर)
तृतीय क्रमांक - राकेश तांबुळकर ( को. जिल्हा )
👉🏻 ७९ कीलो
प्रथम क्रमांक - रोहीत अहिरे ( नाशिक जिल्हा )
व्दितीय क्रमांक - कुमार शेलार ( को.जिल्हा )
तृतीय क्रमांक - आकाश माने ( सातारा )
तृतीय क्रमांक - प्रथमेश गुरव ( सांगली )
👉🏻 ८६ कीलो
प्रथम क्रमांक - प्रतिक जगताप ( पुणे जिल्हा )
व्दितीय क्रमांक - मुंतजीर सरनोबत ( उस्मानाबाद)
तृतीय क्रमांक - एकनाथ बेव्हरे ( सोलापूर जिल्हा )
तृतीय क्रमांक - विजय डोईफोडे ( सातारा )
👉🏻 ९२ कीलो
प्रथम क्रमांक - कालिचरण सोलनकर ( सोलापूर जिल्हा)
व्दितीय क्रमांक - सौरभ जाधव ( पिं.चिंचवड)
तृतीय क्रमांक - विशाल कापसे ( जालना )
तृतीय क्रमांक - बाळु बोडके ( नाशिक जिल्हा )
👉🏻 ९७ कीलो
प्रथम क्रमांक -ओंकार चौघुले ( को.जिल्हा )
व्दितीय क्रमांक - प्रशांत जगताप ( अकोला )
तृतीय क्रमांक - सागर तामखेडे ( सांगली)
तृतीय क्रमांक - विकास मोरे ( नाशिक)
👉🏻
प्रथम क्रमांक - शिवराज राक्षे ( नांदेड )
व्दितीय क्रमांक - हर्षवर्धन सदगीर ( नाशिक जिल्हा )
तृतीय क्रमांक - वैभव माने ( वाशिम )
तृतीय क्रमांक - पांडुरंग मोहारे ( औरंगाबाद )
माती विभाग👇🏻
👉🏻 ५७ कीलो
प्रथम क्रमांक - सौरभ इगवे (सोलापूर शहर )
व्दितीय क्रमांक - रोहित तामखेड ( सांगली )
तृतीय क्रमांक - ओमकार निगडे (पुणे जिल्हा )
👉🏻 ६१ कीलो
प्रथम क्रमांक - ज्योतिबा अटकळे ( सोलापूर जिल्हा )
व्दितीय क्रमांक - संदीप बोडके ( नाशिक शहर )
तृतीय क्रमांक - अमोल वालगुडे ( पुणे जिल्हा )
👉🏻 ६५ कीलो
प्रथम क्रमांक - सुरज कोकाटे ( पुणे जिल्हा)
व्दितीय क्रमांक - पंकज पवार ( लातुर )
तृतीय क्रमांक - कुलदीप पाटील ( कोल्हापूर जिल्हा )
👉🏻 ७० कीलो
प्रथम क्रमांक - अनिल कचरे ( पुणे जिल्हा )
व्दितीय क्रमांक - निखिल कदम ( पुणे शहर )
तृतीय क्रमांक - आतिश आव्हाळे ( धुळे )
👉🏻 ७४ कीलो
प्रथम क्रमांक - श्रीकांत निकम ( सांगली)
व्दितीय क्रमांक - सताप्पा हीरगुडे ( कोल्हापूर जिल्हा)
तृतीय क्रमांक - ऋषिकेश शेळके ( अहमदनगर)
👉🏻 ७९ कीलो
प्रथम क्रमांक - विशाल कोकाटे ( सातारा)
व्दितीय क्रमांक - गोपीनाथ सुतार ( सोलापूर जिल्हा)
तृतीय क्रमांक - अंकुश माने ( सांगली)
👉🏻 ८६ कीलो
प्रथम क्रमांक - अर्जुन काळे ( भंडारा )
व्दितीय क्रमांक - सचिन पाटील ( वाशिम)
तृतीय क्रमांक - राहुल काळे ( सोलापूर जिल्हा)
👉🏻 ९२ कीलो
प्रथम क्रमांक - बाबासाहेब तरंगे ( पुणे जिल्हा)
व्दितीय क्रमांक - श्रीनिवास पाथरुट ( सोलापूर जिल्हा)
तृतीय क्रमांक - रोहन रंडे ( कोल्हापूर जिल्हा )
👉🏻 ९७ कीलो
प्रथम क्रमांक - सारंग सोनटक्के ( मुंबई उपनगर)
व्दितीय क्रमांक - युवराज चव्हाण ( अहमदनगर)
तृतीय क्रमांक - जगदीश चरावडे ( जालना )
👉🏻 महाराष्ट्र केसरी खुला वजन गट
प्रथम क्रमांक - महेंद्र गायकवाड ( सोलापूर जिल्हा )
व्दितीय क्रमांक - सिंकदर शेख ( वाशिम )
तृतीय क्रमांक - शुभम सिदनाळे ( कोल्हापूर जिल्हा )
कळावे आपला
पै.संदीप भोंडवे
अध्यक्ष - स्पर्धा नियोजन समिती महाराष्ट्र केसरी