पैलवान अभिजित कटके "हिंदकेसरी" 'किताब 2023 चा मानकरी
महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कटके हा चालू वर्षीचा हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला आहे.त्याने पैलवान सोमवीर वर 4-0 असा विजय मिळवत अजिंक्यपद प्राप्त केले.
भारतीय शैली कुस्ती महासंघातर्फे घेण्यात येणाऱ्या भारतीय कुस्ती क्षेत्रातील मानाची "हिंदकेसरी" कुस्ती स्पर्धा हैदराबाद येथे सुरू होती.या स्पर्धेत तुल्यबळ कुस्त्या जिंकत पैलवान अभिजित कटके फायनल पर्यंत पोहोचला.फायनल कुस्तीत त्याला पैलवान सोमवीर चे आव्हान होते.तुफानी कुस्तीत पैलवान अभिजित कटके 4- ने विजेता ठरला आहे.
पैलवान अभिजित कटके याला कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
www.kustimallavidya.com
Tags
हिंदकेसरी 2022-23