चंदूर ता.हातकणंगले जि कोल्हापूर येथे रंगणार राष्ट्रीय मल्लयुद्ध मैदान दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी

चंदूर ता.हातकणंगले जि.कोल्हापूर येथे रंगणार राष्ट्रीय मल्लयुद्ध मैदान दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी


श्रीमहासिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र चंदूर ता.हातकणंगले जि.कोल्हापूर येथे भव्य राष्ट्रीय कुस्त्यांचे जंगी मैदान

सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी

मैदानातील प्रमुख कुस्त्या...

1️⃣पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान भोला पंजाब
2️⃣पैलवान विक्रम कोटीवाला विरुद्ध पैलवान हॅप्पी पंजाब
3️⃣पैलवान कार्तिक काटे विरुद्ध पैलवान राकेश कुमार
4️⃣पैलवान दत्ता नरळे विरुद्ध नवीन कुमार
5️⃣पैलवान प्रशांत शिंदे विरुद्ध पैलवान पॉपसिंग मथुरा
6️⃣पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध पैलवान बंटी कुमार
7️⃣पैलवान कलीम मुलाणी विरुद्ध पैलवान रिंकू कुमार
8️⃣पैलवान अभिजित कणेरे विरुद्ध पैलवान सतपाल नागटिळक
यासह इतर अन्य कुस्त्या....
कुस्ती निवेदक
पै.धनाजी मदने 
पै.जोतीराम वाजे
पै.मायकल चिपरीकर
सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलवर 92 देशात Live दाखवले जाईल.
स्थळ
महासिद्ध कुस्ती मैदान चंदूर
ता.हातकणंगले जि.कोल्हापूर

धन्यवाद
www.kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form