गंगावेश तालीमतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन

गंगावेश तालीमतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज शाहू विजय गंगावेश तालमीतर्फे ध्वजवंदन करण्यात आले.
गंगावेश तालमीचे पैलवान प्रकाश बनकर यांच्या हस्ते पूजन व ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे क्रिडा अधिकारी कोल्हापूर बालाजी बरबडे, उप महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, माजी मेजर सदाशिव जाधव, दीपक जाधव, शुभम यादव विश्वजीत चव्हाण, महेश चव्हाण राहुल जानवेकर, इंद्रजीत मोळे व सर्व पैलवान मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form