सावर्डे ता.तासगाव जि.सांगली कुस्ती मैदान 7 जानेवारी 2023 रोजी होणार

सावर्डे ता.तासगाव जि.सांगली कुस्ती मैदान 7 जानेवारी 2023 रोजी होणार
श्रीयल्लम्मादेवी यात्रेनिमित्त सावर्डे ता.तासगाव जि.सांगली येथेदिनांक 7 जानेवारी 2023 रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान


मैदानातील प्रमुख कुस्त्या...

1️⃣पैलवान प्रशांत शिंदे विरुद्ध पैलवान पॉपसिंग पंजाब
2️⃣पैलवान संदीप मोटे विरुद्ध पैलवान मनीष मथुरा
3️⃣पैलवान सचिन ठोंबरे विरुद्ध पैलवान किशोर पाटील
4️⃣पैलवान गौरव हजारे विरुद्ध पैलवान आप्पा गोफणे
महिला कुस्त्या....

पै.कु.प्रमिला बागडी विरुद्ध पै.कु.आदिती सावंत.
यासह इतर अन्य तुफानी कुस्त्या होतील
कुस्ती निवेदक
पै.रामदास गायकवाड सर.
पै.विश्वास पाटील सर.

आयोजक
समस्थ ग्रामस्थ व कुस्ती कमिटी
सावर्डे ता.तासगाव जि.सांगली

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form