श्रीक्षेत्र थेऊर ता.हवेली जि.पुणे कुस्ती मैदान दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी होणार

श्रीक्षेत्र थेऊर ता.हवेली जि.पुणे कुस्ती मैदान दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी होणार


ग्रामदैवत श्रीमहातारी आई उत्सव 
श्रीक्षेत्र थेऊर ता.हवेली जि.पुणे

सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी दुपारी 4 वा.

निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 

मैदानातील प्रमुख कुस्त्या....

1️⃣पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान सोनू कुमार
2️⃣ पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान बालारफिक शेख
3️⃣पैलवान रोहित जवळकर विरुद्ध पैलवान संतोष जगताप
4️⃣ पैलवान अक्षय गरुड विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे
5️⃣पैलवान कौतुक डाफळे विरुद्ध पैलवान मामा तरंगे
यासह इतर अनेक कुस्त्या होतील....
सदर कुस्ती मैदान kustimallavidya युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात थेट प्रक्षेपण केले जाईल.
धन्यवाद
🙏🏼
समस्त ग्रामस्थ थेऊर
ता.हवेली जि.पुणे

कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभाग
www.kustimallavidya.com
Whatsapp 9511802074

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form