मुंढवा जि.पुणे कुस्ती आखाडा दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी होणार

मुंढवा जि.पुणे कुस्ती आखाडा दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी होणार

श्रीक्षेत्रपाल कालभैरव उत्सवानिमित्त
भव्य बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवार 28 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी ठीक 3 वा.

मुंढवा पुणे

मैदानातील प्रमुख कुस्त्या..

पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान भोला ठाकूर

पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान बालारफिक शेख

पैलवान हर्षल सदगीर विरुद्ध पैलवान माऊली जमदाडे

पैलवान गणेश जगताप विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे

पैलवान शैलेश शेळके विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे

पैलवान मुन्ना झुंजूरके विरुद्ध पैलवान महारुद्र काळेल

पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान शुभम शिदनाळे

पैलवान तुषार डुबे विरुद्ध पैलवान गणेश कुंकुले

पैलवान अक्षय गरुड विरुद्ध पैलवान संग्राम पाटील

पैलवान वैभव माने विरुद्ध पैलवान आशिष हुड्डा

यासह इतर अन्य तुफानी कुस्त्या होतील....

स्थळ राजर्षी शाहू महाराज शाळेसमोर
मुंढवा पुणे


कुस्ती निवेदक
पै.युवराज तात्या केचे सर
पै.बाबाजी लिम्हण सर

सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात LIVE दाखवण्यात येईल.


धन्यवाद
कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभाग
व्हाट्सअप्प 9511802074

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form