लोहारा जि.धाराशिव कुस्ती आखाडा | अँड.दीपक भैया जवळगे वाढदिवसानिमित्त 10 फेब्रु. 2023 रोजी होणार
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,लोहारा-उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय युवा नेतृत्व
अँड.दीपक भैय्या अशोकराव जवळगे यांच्या वाढदिवसानिमित्त
लोहारा तालुक्यातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान
दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी
ठिकाण लोहारा हायस्कुल तालुका लोहारा जिल्हा धाराशिव
कुस्ती मैदान मधील प्रमुख कुस्त्या...
1️⃣पैलवान संग्राम पाटील विरुद्ध पैलवान विक्रम भोसले
2️⃣ पैलवान हनुमंत पुरी विरुद्ध पैलवान सोमवीर सिंग
3️⃣ पैलवान सचिन घोगरे विरुद्ध दीपक मोहिते
4️⃣ पैलवान रामा शेळके विरुद्ध पैलवान प्रदीप काळे
आयोजक
अँड.दीपक भैय्या अशोकराव जवळगे मित्रपरीवार
लोहारा जि.धाराशिव
धन्यवाद
पै.गणेश जाधव
कुस्ती मल्लविद्या महासंघ धाराशिव जिल्हा
तालुका उपाध्यक्ष