कै.पै.राम मामा नलवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ | 12 फेब्रु.2023 रोजी कुस्त्यांचे भव्य मैदान

कै.पै.राम मामा नलवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ | 12 फेब्रु.2023 रोजी कुस्त्यांचे भव्य मैदान


कै.पै.राम (मामा) नलवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ
रविवार 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वा.
भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 



मैदानातील प्रमुख कुस्त्या...

1️⃣पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे
2️⃣पैलवान सुबोध पाटील विरुद्ध पैलवान वैभव माने
3️⃣पैलवान संग्राम माने विरुद्ध पैलवान संदीप मोटे
यासह इतर अन्य कुस्त्या होतील...
स्थळ : वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली

धन्यवाद
कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभाग
www.kustimallavidya.com
Whatsapp 9850902575

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form