भव्य राज्यस्तरीय श्रीगणेश चषक कुस्ती स्पर्धा २०२३ कडाचीवाडी ता.खेड जि.पुणे - 10 फेब्रुवारी 2023 रोजी होणार
स्व.श्री.गणेश वसंतराव पहाड यांच्या स्मरणार्थ श्री. मंगेशभाऊ वसंतराव पहाड (विभागप्रमुख, शिवसेना) व पन्हाड परिवार यांसकडून गणेश केसरी किताब चांदीची गदा
प्रथम क्रमांक
१,००,०००/- रू. श्री. रामचंद्र दामोदर कह (उद्योगपती श्री. गणेशशेठ शिंदे (पार्क)
व्दितीय क्रमांक ७५,०००/-रु.
श्री. मयुरशेठ उत्तम खांडेभराड (उद्योजक) कु. शुभम लक्ष्मण खांडेभराड (ट) स्व. अॅड. सुनिल पांडूरंग कड यांच्या स्मरणार्थ श्री. हनुमंतशेठ पांडूरंग कड कु. सार्थक सुनिल कड
तृतीय क्रमांक
५०,०००/- रू. श्री. रामदास (आबा) नारायण धनवटे प्रमुख श्री. दत्तात्रय शांताराम खांडेभराड (तालुका उपाध्यक्ष भाजपा)
व्दितीय व तृतीय क्रमांकांस स्व. राहुल हरिभाऊ खांडेभराड यांच्या स्मरणार्थ खांडेभराड परिवाराकडूनचांदीची ढाल
खास आकर्षक कुस्ती
पैलवान गणेश जगताप विरुद्ध पैलवान बालारफिक शेख
राज्यस्तरीय मान्यता प्राप्त स्पर्धेतील कुस्ती पंच
पै.मोहननाना खोपडे मो. 8888813656
पै.राहुल पाटील सर मो. 8421739703
पै.सागर तांडगे
पै.प्रकाश घोरपडे
पै.विठ्ठल मोहळ
संपर्क
पै. मनोज खांडेभराड (कार्याध्यक्ष रा.यु.काँग्रेस खेड ता.) मो. 9922431319
टिप :
१) स्पर्धकांची नाव नोंदनी ९/०२/२०१३ ते १०/०२/२०२३ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत राहिल
२) दुपारी १२ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल..
प्रत्येक सहभाग घेतलेल्या पैलवान (स्पर्धकास) मानधन दिले जाईल
धन्यवाद
www.kustimallavidya.com