पैलवान महेंद्र गायकवाड यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पैलवान महेंद्र गायकवाड यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कुस्ती केंद्र पुणे चा तुफानी मल्ल
आंतरराष्ट्रीय पदक विजेते,उपमहाराष्ट्र केसरी
पैलवान.महिंद्र गायकवाड
आज आपला वाढदिवस शिखरे यशाची आपण अशीच चढत राहो.
कीर्ती तुमची आसमंतात पसरत राहो
विजयाची ललकारी तुमची दाही दिशा गुंजत राहो
वाढदिवस आपला असाच आनंदात जावो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💕💖

शुभेच्छुक - पै.विकास (शहाजी) साळुंखे
राज्य प्रसिद्धीप्रमुख कुस्ती मल्लविद्या महासंघ

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form