चऱ्होली बु || ता.हवेली जि.पुणे कुस्ती आखाडा सोमवार 20 फेब्रुवारी रोजी होणार
श्रीवाघेश्वर महाराज उत्सव
चऱ्होली बु || ता.हवेली जि.पुणे
शंभु महाराज आखाडा निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत
मैदानातील प्रमुख कुस्त्या....
1️⃣पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान सोनु कुमार गरेवाल
2️⃣पैलवान हर्षद सदगीर विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे
3️⃣पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान गणेश जगताप
4️⃣पैलवान प्रसाद सस्ते विरुद्ध पैलवान तुषार डुबे
5️⃣पैलवान अक्षय गरुड विरुद्ध पैलवान संग्राम साळुंखे
यासह इतर अन्य तुफानी कुस्त्या होतील...
सदर कुस्ती मैदान @Kustimallavidya युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात LIVE प्रक्षेपण करण्यात येईल.
स्थळ : श्रीशंभु महाराज आखाडा,श्रीवाघेश्वर मंदिराच्या पायथ्याशी,चऱ्होली बु || पुणे
कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभाग
www.kustimallavidya.com
Whatsapp : 9511802074