कुरणी ता.चंदगड जि.कोल्हापूर कुस्ती मैदान 14 फेब्रुवारी रोजी होणार

कुरणी ता.चंदगड जि.कोल्हापूर कुस्ती मैदान 14 फेब्रुवारी रोजी होणार
देव रवळनाथ यात्रेनिमित्त व छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान कुरणी ता.चंदगड जि.कोल्हापूर


गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी 

मैदानातील प्रमुख कुस्त्या...

पैलवान कुमार पाटील विरुद्ध पैलवान कार्तिक बेनके
पैलवान किरण पाटील विरुद्ध पैलवान प्रेम जाधव
पैलवान अतुल ढावरे विरुद्ध पैलवान रोहित पाटील
पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान विक्रम गावडे
सत्कारमूर्ती
महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर (तात्या)
उदघाटन
शिवाजीराव पाटील सो.
(भाजपा राज्य कार्यकारणी)

अध्यक्ष
आमदार राजेश पाटील सो.

आयोजक 
ग्रामस्थ मंडळ कुरणी

आखाडा नियोजन
मा.श्री.प्रकाश गावडे पाटील
मा.श्री.कृष्णा  पाटील
मा.श्री.युवराज  पाटील

धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form