करंजविहीरे ता.खेड जि.पुणे कुस्ती आखाडा 15 फेब्रुवारी रोजी होणार
श्रीकाळभैरव महाराजांच्या उत्सवानिमित्त
करंजविहीरे ता.खेड जि.पुणे कुस्ती आखाडा 15 फेब्रुवारी रोजी होणार
बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 3 वा.
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
मैदानातील प्रमुख कुस्त्या....
1️⃣पैलवान बालारफिक शेख विरुद्ध पैलवान माऊली जमदाडे
2️⃣पैलवान अनिल जाधव विरुद्ध पैलवान शुभम शीदनाळे
3️⃣पैलवान अक्षय गरुड विरुद्ध पैलवान शुभम कोळेकर
5️⃣पैलवान रोहित जवळकर विरुद्ध पैलवान आकाश रानवडे
6️⃣पैलवान कालीचरण सोलंकर विरुद्ध पैलवान समीर शेख
यासह इतर अन्य कुस्त्या होतील...
सदर कुस्ती मैदान @kustimallavidya युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात LIVE दाखवले जाईल.
निमंत्रक
पै.पंडीत वसंतदादा कोळेकर
समस्थ ग्रामस्थ करंजविहीरे
धन्यवाद
कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभाग
www.kustimallavidya.com
Whatsapp 9511802074
Tags
कुस्ती मैदाने