घोटीखुर्द ता.खानापूर जि.सांगली कुस्ती मैदान 10 मार्च 2023 रोजी होणार

घोटीखुर्द ता.खानापूर जि.सांगली कुस्ती मैदान 10 मार्च 2023 रोजी होणार

श्रीसंत तुकाराम महाराज बीज उत्सव निमित्त


शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजीघो टीखुर्द ता.खानापूर जि.सांगली येथे

भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

मैदानातील प्रमुख कुस्त्या....

पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान गणेश जगताप

पैलवान भारत मदने विरुद्ध पैलवान कार्तिक काटे

पैलवान सुबोध पाटील विरुद्ध पैलवान सुहास गोडगे

पैलवान अभिजित मोरे विरुद्ध पैलवान सुदेश ठाकूर

पैलवान खाशाबा मदने विरुद्ध पैलवान चिमा पंजाबी

पैलवान साहिल कदम विरुद्ध पैलवान दशरथ तामखडे


पैलवान नाथा पवार विरुद्ध पैलवान गुटेप्पा


यासह इतर अन्य कुस्त्या होतील...


कुस्ती निवेदक
पै.जोतीराम वाजे सांगलीकर


●●●●●●●●
Follow Us

🪩 Website :
https://wwww.kustimallavidya.com

📲 FACEBOOK : https://wwww.facebook.com/kustimallavidya

📲 INSTAGRAM : https://www.instagram.com/kusti.mallavidya

📲 Whatsapp : 9511802074

👥 Join Our Whatsapp Group:
https://chat.whatsapp.com/KDRUnboZtcqDrpLhkp0y7O

📲 EMAIL: kustimallavidya@gmail.com

📲 Twitter : https://www.twitter.com/kustimallavidya
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
••••••••••••••••••••••••••

••••••••••••••••••••••••••
"गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे,
आणीन आरतीला हे चंद्र,सूर्य,तारे"

🚩 "जय कुस्ती मल्लविद्या" 🚩

पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

#ghotikhurdkustilive
#kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form