सटाणा जि.नाशिक कुस्ती मैदान | स्व.दयाराम नाना सोनवणे यांच्या पुण्यस्मरणार्थ | दिनांक 9 मार्च 2023

दिनांक 9 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 3 वा.
स्व.दयाराम (नाना) सोनवणे यांच्या नवव्या पुण्यस्मरणार्थ
भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानमैदानातील प्रमुख कुस्त्या....

पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान भोला पंजाबी
पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान योगेश पवार
पै.देवा थापा विरुद्ध पै.मनजीतसिंह
पैलवान सचिन केचे विरुद्ध पैलवान सुहास गोडगे
महिला कुस्ती

पै.कु. धनश्री फंड विरुद्ध पै.कु.प्रिया सोरटे
पै.कु.शिवांजली कोळेकर विरुद्ध पै.कु.साक्षी इंगळे
बाल मल्लांची कुस्ती

पै.निखिल माने विरुद्ध पै.माऊली गायकवाड
आयोजक
मनोज उर्फ छोटू दादा सोनवणे
माजी नगरसेवक मित्रमंडळ व मल्हार युवा प्रतिष्ठान सटाणा जि.नाशिक

सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलवर 92 देशात थेट प्रक्षेपण केले जाईल.
धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form