वाडीवऱ्हे ता.इगतपुरी जि.नाशिक कुस्ती आखाडा 1 मे 2023 रोजी होणार

जय बजरंग मित्र मंडळ वाडीवऱ्हे ता.इगतपुरी जि.नाशिक आयोजित
1 मे 2023 महाराष्ट्र दिनानिमित्त दुपारी 4 नंतर...
भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

मैदानातील प्रमुख कुस्त्या...

👉🏻पै.हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पै.बालारफिक शेख
👉🏻पै.प्रकाश बनकर विरुद्ध पै.गणेश जगताप
👉🏻पै.माऊली जमदाडे विरुद्ध पै.सुखचैन गुलीया
👉🏻पै.अक्षय मंगवडे विरुद्ध पै.वैभव माने
👉🏻पै.रामा कांबळे विरुद्ध पै.समीर शेख

यासह इतर अन्य तुफानी कुस्त्या होतील
सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलवर जगभरात थेट प्रक्षेपण केले जाईल.


आयोजक
श्री गोपाळ दगडू लाहंगे 
(माजी सभापती)
श्री विलास भाऊ कातोरे
श्री अंबादास भाऊ कालेकर
Watch Video : 

https://youtu.be/jDa9qXLBUss
धन्यवाद
🙏🏼🙏🏼🙏🏼
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form