पैलवान मारुती सुरवसे याचे दुःखद निधन : युवा मल्लाच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रावर शोककळा

पैलवान मारुती सुरवसे याचे दुःखद निधन : युवा मल्लाच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रावर शोककळा
मूळचा पंढरपूर चा असणारा पैलवान मारुती सुरवसे याचे काल रात्री 4 ऑक्टोबर 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ताकदीने बलदंड असणारा मारुती कमी वेळात चांगल्या जोडीत खेळत होता.त्याच्या जाण्याने तमाम कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली.

"रात की धड़कन जब तक जारी रहती है,
हमपे जिम्मेदारी रहती है"

मारुती कहा एक वीडियो मिळाला ज्यात तो बोलला आहे की रात की धडकन जब तक जारी रहती है,हमपे जीमेदारी रहती है....मात्र काल रात्री त्याची धडकन थंडावली.त्याचा हा व्हिडिओ पाहून हृदय पिळवटून निघत आहे.

विडिओ पहा:



मारुती सध्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलात वस्ताद राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होता.ईश्वर त्याच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना.

शोकाकुल : कुस्ती मल्लविद्या महासंघ

मारुती ची मैदानी कुस्ती पहा.:



3 Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  2. भावपूर्ण श्रद्धांजली पै 💐🥲🙏🏻

    ReplyDelete
  3. Bhavpurna sradhanjali oam shanti

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form